नवीनतम सुधारणा
सरला बेटात सध्या सुरु असलेलेविकास कामे :-
भव्य दिव्य मंदिराचे बांधकाम,
भक्त निवासाचे बांधकाम
मुलांना राहण्यासाठी वस्तीगृहाचे बांधकाम
गाईसाठी भव्यअशी गोशाळा बांधकाम
आणि भक्तांना अंघोळीसाठी घाटाचे बांधकाम
महाराज कीर्तनाच्या प्रवचनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची उत्तम सांगड घालनू देतात. “अध्मातम हे जिवनाचे अंतिम ध्येय आहे. तसेच सुख दुखः सहन करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचे त्यात सामर्थ आहे ”.
सूचना :- वरील कामासाठी आपले काहीतरी योगदान असावे वाटत असेल तर स्वतःच्या इच्छाशक्ती नुसार दान स्वरूपात देणगी द्यावी आणि त्यासाठी बेटात संपर्क करावा.