गंगागिरी महाराज
गंगागिरी महाराज हे कुस्ती करीत असताना एका दिव्य साक्षातकारी महातम्याचा त्यानां अनग्रह झाला आणि तेव्हापासून महाराजांनी सर्वस्वाचा त्याग करून परमार्थ मार्ग स्वीकारला.
गगं ागीरही येगच जस्तर्ी | तालीमबािीची अयत प्रीती |
एकदा खेळत असता कुस्ती | िाहली उपरती तयाते ||६९||
प्राप्त काळ घटका आली | एका शसध्याची वाणी वदली |
देवसवेगच करीत केली | तन ु दह णझिली पादहिे ||७०||
कुस्ती खेळता खेळता कानी | पडली अनग्रहरूपु दह वाणी |
ससं ारावर वोतोयन पाणी | परमार्थ भिनी लागले ||७१||
पणताम््याचीयाु यनकटी | नदीच्या उभय प्रवाहापोटी |
आहे बवांचाु मठ तया बेटी | सेवेसाठी शशष्ट्यही ||७२||
गंगागीरीजी महाराज हे शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांचे समकालीन सतं होते . गंगागीरीजी महाराज यांचे ब्रीदवाक्य होतें.
|| देणे को अन्नदान | लेणे को हरीनाम ||
|| तरनेको लीनता | डूबने को अभीमान ||
गंगागीरीजी महाराज यांचे साईबाबाशी निकटचे संबंथ होतें. हे कै.गोविंद रघुनाथ दाभोलकरकृत श्रीसाई चरित्र आध्याय नबं र ५ वोवी नबं र २, व ३७ ते ३९ आणण ६९ ते ७२ यापढीलु प्रमाणे दिलेल्या ओव्यावरून स्पष्ट्ट होऊ शकेल :
स्वये बाबांनी वाहुयन िीवन | केली कैसी बाग यनमाथण |
गंगागिरी सतं संमेलन | कर्ा ववदं ान पावनते || २ ||
आरंभी साई ववहारीवरी | उभय हस्ती मातीच्या घागरी |
पाणीवाही हे देखोयन अतं री | आश्चयथ करीत गंगागीरी ||३७||
ऐसी दह साईची दृष्ट्टादृष्ट्ट | होतगच बवाु वदले तै स्पष्ट्ट |
धन्य शिर्डीचे भाग्य वररष्ट्ठ | िोडले हे रतन ||३८||
हा आि खांदा पाणी वाही | परी दह मतीू सामान्य नाही |
होतें या भमीचेू पण्यु काही | तरीच ये ठाई पातली ||३९||