प्रस्ताविक

निजाम सरकारचे राज्यात हैद्राबाद राजधानी पैकी जिल्हा औरंगाबाद ता.वैजापूर हद्दीत श्री गंगागोदावरी नदीच्या उत्तर्रेस कापूसवाडगाव येथे गंगागिरीमहाराज यांचा जन्म होऊन काही दिवस त्यांनी तेथे वास्तव केले. लहानपणी गाई वळून तरुणपणी कुस्त्या केल्या .व ब्रह्मचर्य व्रत सांभाळून परमार्थ दिशा धरली. आणि श्री पांडुरंगाची एकविध भक्ती केली. व पुढे संथान बेट सराले वांजरगाव नजीक गंगेच्या उदरात (बेटात) वास्तव केले. श्रीशेत्र पंढरपूर व आळंदी च्या वाऱ्या करून गावोगावी श्री हरीनाम सप्ताह केले. व विरक्तीने एकविध सेवा केली आणि सराला बेटात समाधी घेतली.

सप्ताहा 2016

अखंड हरीनाम सप्ताहा